किया कारेन्स या 7 सीटर कार चे थाटात लॉन्चिंग..KIA Carens

62 Просмотры
Издатель
#YesNewsMarathi #SolapurNews #KIA #Carens

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथे असलेल्या किया शोरूम मध्ये बुधवारी सायंकाळी आमदार प्रणिती शिंदे तसेच प्रिसिजन कॅमशाफ्ट चे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांच्या शुभहस्ते किया कारेन्स या 7 सीटर कार चे थाटात लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी नितीन बिजर्गी, रोहन बिजर्गी, नीलकंठ बिजर्गी यांच्यासह करण शाळा काय म्हणल्या प्रिसिजन कॅमशाफ्ट चे कार्यकारी संचालक करण शहा, चव्हाण मोटर्स चे बाबू चव्‍हाण, ईश्वर मालू, प्रियदर्शन शहा खुशालचंद देडिया, केतन शहा लक्ष्मी ऑटोमोबाइल चे दीपक पाटील किशोर चंडक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी किया मोटर चे सीनियर सेल्स मॅनेजर प्रशांत बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ऋषिकेश बसवंती यांनी कार्यची माहिती दिली. आमदार प्रणिती शिंदे यांनी नितीन बिजर्गी यांच्या कार्याचे तसेच त्यांच्या उद्योगाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रिसिजन चे चेअरमन यतीन शहा यांनी देखील किया मोटर्स चे आणि कायझन टीमचे आणि नितीन बिजर्गी यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. करण शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते केक कट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या तर यावेळी करण शहा यांनी देखील नितीन बिजरगी आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnewsmarathi
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com

★★★Watch our channel's popular playlists★★★

Social News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxRST-M5QJ-hRUO8Tf6E0dm

TOP 20:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyqb0YmaxTTbpE3UJ-lSlE-

Crime News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwsu_pXrePP4dMwBPJQwHwP

Headlines:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhzCBPrvzg5DaYfhmT9BeVlc

Ads:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw-0FDhJ3CvPVNsZLPxcyNx

Special Stories:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxCIfDRM0QdzHNPWsnUU1Zq

Political News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyenWwxP7gT9oTba49DnGH8

Sports:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwlWhOSxpiqiFPCo_FJoK68

PRESS:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw1holko7256mtTUMNhovG7

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Категория
Поколения
Комментариев нет.